KOLHAPUR MH9LIVE REPORTER - चीनी फटाके अविश्वसनीय आणि धोकादायक आहेत , चीनी फटाक्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे , चीनी फटाक्यांमध्ये वापरले जाणारे potassium-chlorate. हे एक घातक रसायन आहे , यामुळे श्वसनाचे विकार , दमा , धाप लागणे , खोकला , घास खवखवणे आदी त्रास होतो ,त्याच्या उत्पादन, वापर, ताबा, विक्री इ कोणत्याही chlorate सह मिश्रण मध्ये गंधक किंवा sulphurate असलेली कोणत्याही स्फोटकांवर 1992 पासून देशात बंदी घालण्यात आली आहे , पण त्याची अंमलबजावणी होत नाही सोशल मीडियावरून सध्या प्रत्येक चिनी उत्पादनांना विरोध केला जात आहे त्यामुळे चिनी फटाके यंदा दिवाळीत वाजणार नाहीत अशी अपेक्षा ठेवून त्यांवर बहिष्कार घालूया
Monday, 24 October 2016
About mh9 NEWS
Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.