महाराष्ट्र एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन पुणे स्टेशनवर घसरले
kolhapur mh9 live reporter
कोल्हापूरहून गोंदियाला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे 3 डबे पुणे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म गाडी आली असता काल रात्री 11.45 वाजता दि 11/ 10/ 2016 रोजी रुळावरून घसरले , सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही .काल दुपारी कोल्हापूरहून गोंदियाला जाणारी गाडी दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर स्टेशनवरून सुटली होती , या घटनेनंतर घसरलेले 3 डबे सोडून बाकी गाडी दुसरे इंजिन लावून वेगळी करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली .