Kolhapur mh9Live Reporter
सरकारी कार्यालयातुन लाचखोरीला आळा बसण्यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी ऐसीबीने
ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे
www.acbmaharashtra.gov.in वरील complaint या सदराखाली व www.facebook.com/MaharashtraACB या फेसबुक पेज वर lodge a complaint या सदराखाली.
लोकसवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्विकारली तर ऐसीबी काय कारवाई करील?
(उदा. रेल्वे टीसी., ट्राफीक पुलिस, महानगरपालिकाचे नाका कर्मचारी, कोर्ट कर्मचारी यांचेकडून शपथपत्र दाखल करण्यासाठी, ई.)
अशा लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/केमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या Mobile App वरील complaint panel मधून पोस्ट करावी.
तक्रार नोंदविण्याकरिता
वेबसाईट मार्फत, फेसबुक पेज मार्फत, मोबाईल अॅप्स मार्फत, टोल फ्रि क्रमांक १०६४ किंवा लेखी अर्ज तक्रारदाराने करणे गरजेचे आहे.
लाचेचा सापळा वगळता इतर सर्व गुन्ह्यामध्ये तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते.