Kolhapur mh9Live Reporter
आमदार चंद्रदीप नरके यांच्या 49 व्या वाढदिवसा निमित्त पोर्ले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते , आमदार समर्थक कार्यकर्ते यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले , यावेळी 49 पिशव्या रक्त जमा करुन ब्लड बैंकेला दान करण्यात आले
सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देउन सुरेश काटकर ( संचालक कुंभी बँक ) यांनी आभार मानले