EBC सवलत योजना आता खासगी कॉलेजातही
KOLHAPUR MH9LIVE REPORTER
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची (ईबीसी) उत्पन्नमर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ आता खासगी कॉलेजमध्येही मीळणार आहे, या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे साडे तीन लाख व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांना मिळणार आहे .