पण जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.सलमान खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच, मुंबईत त्याच्या घराबाहेर तळ ठोकून बसलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
आणि पैशांसाठीच खर्याचे खोटे व खोट्याच खरे करणाऱ्यांची जीत झाली व शिकार झालेले काळवीट पुन्हा एकदा मेले.
1 comments:
Write commentsखरंच आपण कोणत्या न्यायभूमीत राहतोय?
Replyपैसा असेल तर न्याय ही बदलतोय..
अशा उदाहरणातून एक प्रचंड उदासीनता जाणवतेय..
माणूस आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाशी किती सहज खेळतो आहे.
किती घाई झालीय माणसाला...
स्वतःचा शेवट पहायची!