हेरले / प्रतिनिधी दि. १९/२/१८
स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने दिले जाणारे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.
शिक्षण क्षेत्रात व समाजकार्यात अग्रेसर राहून नि :स्पृह नेतृत्वाचे कार्य करणाऱ्या शिक्षक व समाजसेवकांना विविध पुरस्काराने ४ मार्च २o१८ रोजी समारंभपूर्वक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शिक्षण महर्षी पुरस्कार -शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर सचिव प्रा.जयकुमार देसाई (कोल्हापूर)
शिक्षण रत्न पुरस्कार- जेष्ठ शिक्षणतज्ञ दादासाहेब बळवंत पाटील ( कोल्हापूर) सर्जेराव दादू लाड (शिये)दादासाहेब गणपती लाड ( कोल्हापूर) विजयसिंह अशोकराव माने ( अंबप )भरत बाळकृष्ण रसाळे ( कोल्हापूर)मोहन दुडांप्पा भोसले ( कोल्हापूर)राजाराम दिनकर वरूटे ( महे ) प्रा. अविनाश श्रीरंग तळेकर ( कोल्हापूर)विलास गणपती पोवार ( सिद्धनेर्ली) खंडेराव शिवाजीराव जगदाळे (शिरोळ) प्रसाद हिंदूराव पाटील ( कोल्हापूर) राजेंद्र रामचंद्र माने (अंबप )अभिजीत बाळासो गायकवाड ( पेठवडगांव )
समाज भुषण पुरस्कार -
पत्रकार अभिजीत अरूण कुलकर्णी ( नागांव)अॅड.प्रशांत रायगोंडा पाटील ( कोल्हापूर)पत्रकार संजय शामराव दबडे (पेठवडगांव) प्राध्यापक रविंद्र बाबासो पाटील (कबनूर)माजी सभापती राजेश शांतगोंडा पाटील (हेरले) वैदय आनंदराव दत्तू पाटील ( सैनिक टाकळी) व्यावसायिक मदन रमन अहिरे ( मणेर मळा)
शिक्षक रत्न पुरस्कार -
प्रा.भास्कर यशवंत चंदनशिवे ( कागल)अर्जुन दिनकर पाटील( तासगांव) गौतम तुकाराम वर्धन (फुलेवाडी ),कृष्णात मारूती धनवडे (वसगडे) दिलीपराव लक्ष्मण चरणे ( नवे पारगांव )
आदर्श ग्रंथपाल पुरस्कार- नरेंद्र विठ्ठल बोते ( कागल) आदर्श लिपीक पुरस्कार -रविंद्र श्रीशैलाप्पा हिडदुगे (नेसरी)आदर्श तंत्रस्नेही पुरस्कार -विनोद तात्यासाहेब पाटील (शिरोळ)
आदर्श शिक्षक पुरस्कार
दिपक बाळासो यादव ( हातकणंगले), संजीव शामराव कांबळे ( इचलकरंजी), दिपक धोंडीबा जाधव ( पेठवडगांव) संजय शामराव मगदूम (पन्हाळा), प्रा.दत्तात्रय राजाराम धडेल ( पन्हाळा) सुभाष महिपती बोरगे ( शाहुवाडी), अशोक मारूती पाटील ( राधानगरी), भरमान्ना नारायण मजुकर (गगनबावडा ), शिवाजी दिनकर खतकर ( भुदरगड)
तुकाराम पांडुरंग कुंभार ( कागल) सदानंद नरसिंह पाटील ( गडहिंग्लज), रविंद्र महादेव येसादे (आजरा), संजय केदारी पाटील ( चंदगड) उस्मान हबीब मुकादम (करवीर), संजय सुुकुमार पाटील (इचलकरंजी), राजेंद्र घोडके ( इचलकरंजी), किरण दिवटे ( इचलकरंजी) आदी मान्यवरांना पुरस्कार पत्रकार परिषदेतून जाहिर करण्यात आले.
पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, शिक्षक नेते प्रा.भास्कर चंदनशिवे, मुख्याध्यापक राजेंद्र माने, अभिजीत गायकवाड, जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, लक्ष्मण कांबरे, प्रा.प्रविण देसाई, सरचिटणिस भाऊसाहेब सकट, संघटक फुलसिंग जाधव, कोल्हापूर शहर अध्यक्ष अॅन्थनी डिसोजा,रुजाय गोन्सावलीस, राकेश चव्हाण तालूकाध्यक्ष दीपक यादव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.