वाळवा - अजय अहिर (पत्रकार)
पद्मभूषण,क्रांतिवीर, डॉ. नागनाथ (अण्णा) नायकवडी यांचे धडाडीचे व विश्वासू कार्यकर्ते , जयवंत यल्लाप्पा अहिर(जयामामा) ( वय 74) काल सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष होते. अण्णाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता .क्रांतिवीर डॉ नागनाथ (अण्णा ) नायकवडी व स्वातंत्र सैनिक खंडू दाजी शेळके यांच्या जीवनावर चरित्र लिहले. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाचे कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, पुतणे, नातू असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार 25 फेब्रुवारीला आहे.