उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे :-
उदगीर येथील महात्मा पब्लिक स्कुल येथे लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड ग्रीन आर्मी व उदगीर अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ उदगीर यांच्या संयुक्तविद्यमानने घेण्यात आलेल्या लाहन मुलांच्या वृक्षारोपण स्पर्धेचे व सुंदर माझी बाग या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यात सुंदर माझी बाग या स्पर्धेत
प्रथम क्रमांक निलांबिका बडिहावेली,
दुसरा क्रमांक डॉ प्रकाश येरमे,
तिसरा क्रमांक श्रेया शिरशिरकर,
तर उत्तेजनार्थ नेहा जैन पल्लवी सोमा
लहान विद्यार्थी यांच्या मधुन
प्रथम क्रमांक नमस्वी अवांडकर,
दुसरा क्रमांक दर्शन चिंचोलकर,
तिसरा क्रमांक विरेन कोटलवार,
उत्तेजनार्थ विर पाटील श्रावनी साबने
यांना सन्मापत्र व रोख रक्कम बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक मित्र मंडळ अध्यक्ष अभिजीत औटे,लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड अध्यक्षा सौ संगीता नेत्रगावे,सचिव सौ दिपाली औटे,ग्रीन आर्मी उदगीर क्रांती पाटील, चंद्रकांत उप्परबावडे,लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड उपाध्यक्ष मंजुषा कुलकर्णी.आदीसह सचिव अनिता शनेवार,राचम्मा मळभागे. व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.