प्रतिनिधी सतिश लोहार
*दानम्मा देवी श्री वीरभद्र मंदिराच्या जागेवरती वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
रोटरी क्लब सेंट्रल इचलकरंजी च्या वतीने खोतवाडी येथील गौरी शंकर नगर मध्ये श्री दानम्मा देवी श्री वीरभद्र मंदिराच्या जागेवरती वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास रोटरी क्लब सेंटरचे अध्यक्ष श्री संजय गायकवाड व रोटरी प्रोबेस क्लब चे अध्यक्ष श्री बाळासाहेब देवनाळ तसेच खोतवाडी चे सरपंच श्री संजय चोपडे व डेप्युटी सरपंच, कोल्हापूर जिल्हा कामगार संघटनेचे उपाध्यक्ष परशराम कत्ती तसेच मंडळाचे उपाध्यक्ष श्री शिवकुमार मुरतले व सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली ग्रामसेवक अनिल माने पत्रकार आप्पासो भोसले व मंदिराचे पुजारी हिरेमठ इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मुरतले सर यांनी केले.