रजनिकांत वानखडे
वाशिम प्रतिनिधी
जागतिक पर्यारावरण दिन वट पोर्णिमा दिना निमित्त चकवा येथे वटवृक्ष व पिपंळवृक्षाचे रोपन करून लोकसभागातून संवर्धन करण्याची शपथ घेतली आहे.तसेच कारंजा येथील नैसर्गिक पर्यावरण टिमचे जलसाक्षरता अभियानच्या वतीने पिपंळाचे वृक्ष देवून सत्कार केला.या वेळी निता संजय लांडे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास वसुंधरा टीम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अर्चना साहेबराव कदम वाशिम जिल्हा अध्यक्ष
शुभदा रेडके वाशिम जिल्हा सचिव
निशा फनकर कारंजा तालुका अध्यक्ष
माधुरी अभय खेडकर सदस्य अमरावती विभाग सचिव आणि वैभवी अभय खेडकर चकवा येथील मनोरमा इंगोले, प्रतिभा मनवर,अनिकेत मनवर, विकेश भगत जलदूत रविंद्र इंगोले,
तसेच या टिमने कृतीतून आदर्श ठेवला आहे.माझे पती माझे वटवृक्षरोपन हा मोलाचा संदेश दिला आहे.प्रत्येक महीलानी वटपोर्णिमा निमीत्ताने वृक्षरोन केले पाहीजे या जानिव जागृती कर्याचा संकल्प केला यासाठी प्रशिक्षण केंद्र उभे करण्याचा चर्चा मधून निर्णय घेतला आहे.पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कसा उभा करता येईल या विषयावर चिंतन करण्यात आले.वृक्ष आहे तर पाणी आहे पाणी आहे तर जिवन आहे,दहा विहीरी एक पुष्करणी, दहा पुष्करणी एक तळ्या समान, दहा तळी एक पुत्रा समान दहा पूत्र एक वृक्षा समान असा संदेश दिला आहे.तसेच वृक्षारोपन केलेल्या ठिकाणचे फोटो दर महिण्याला अहवाल पाठविला जाईल.तसेच त्यांची नोंद करण्यात आली.चकवा येथे रोडच्या कडेला आणी ईकलास जागेवर वृक्ष लावले आहे.