उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
कोरोनात अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरसगट प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूध खरेदी दर 30 रुपये प्रति लिटर करावा या मागणीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे *दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00 वाजता* रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आदोलनात भाजपा आणि महायुतीतील रासप,रिपाई आठवले गट कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱी, लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येनी आंदोलनात सहभागी झाले होते.वेळी सुरक्षित अंतराचा नियम पाळून सर्वानी मास्कचा वापर करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे प्रदेश चिटणीस नागनाथअण्णा निडवदे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,
उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे ,उप नगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड,उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे,उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर,पं. स. सभापती विजयकुमार पाटील,
अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे,शिवसंग्राम चे प्रा. अनिल जाधव,रामदास बेंबडे,सुभाष कांबळे,उद्धव गंभीरे,
जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ चिमेगावे, दिलीप मजगे,पंडित सुकणीकर, जिल्हा सरचिटणीस श्यामला कारामुंगे,जिल्हा सचिव गणेश गायकवाड,उत्तराताई कलबुर्गे, कनशेट्टे मॅडम,महिला मोर्चा अध्यक्ष सत्यकलाताई गंभीरे,नगरसेवक रुपेंद्र चव्हाण,नगरसेवक मनोज दादा पुदाले,नगरसेवक शहाजी पाटील,
नगरसेवक पप्पू गायकवाड, अमर सूर्यवंशी,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल निडवदे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मुदाळे,ओबीसी तालुकाध्यक्ष आप्पाराव मुसने,ओबीसी शहराध्यक्ष संतोष बडगे,अनुसूचित जाती मोर्चा रवींद्र बेद्रे,युवा मोर्चा जिल्हा सचिव सागर बिरादार,जिल्हा सचिव संदीप मद्धे,वीरलाल कांबळे, अजय पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.