*प्रतिनिधी सतिश लोहार*
वीरशैव लींगायात नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2020.इ. रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता श्री दानम्मा देवी व श्री विरभद्र मंदिर या गौरीशंकर नगर, खोतवाडी ( इंचलकरंजी ) या ठिकाणी *लोकमान्य टिळक* पुण्यतिथी व *अण्णाभाऊ साठे* जयंती निमित्त चे अवचित्य साधून तसेच मंडळाचे अध्यक्ष वज्रकांत कोळकी यांच्या वाढदिवसा निमित्त अशा तिहेरी दुग्धशर्करा योग प्रसंगी मंदिराच्या जागेवरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास खोतवाडी चे *सरपंच* संजय चोपडे व *ग्रामपंचायत सदस्य* श्री अनिल माने, तसेच *राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष* परशुराम कत्ती, समाजाचे अध्यक्ष वज्रकांत कोळकी, उपाध्यक्ष शिवकुमार मुरतले, सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली,
सुनील आवटे व युवक मंडळाचे सदस्य नंदू हिरलगे, राजू हारुगेरी तसेच परिसरातील भक्तगण व मान्यवर उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मूरतले सर यांनी केले.