आरिफ पोपटे कारंजा
कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील कु.मेघा धारपवार हिने अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन इयत्ता 12 वि विज्ञान शाखेत महाविद्यालय कामरगाव येथून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल तिचे जिल्हा परिषद सदस्य तथा रा.कॉ. प्रवक्ता अध्यक्ष कारंजा मा. चंद्रशेखर डोईफोडे यांनी मेघाचा व तिच्या कुटुंबाचा शाल श्रीफळ पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात आला,या वेळी माजी.पंचायत समिती सदस्य जगदीश थेर, निखिल धोंगडे सुरेश बहुटे, सुरेश सवाई,सचिन सिदगुर,सचिन सवाई,आकाश सवाई,आदी मंडळी उपस्थित होते.