कंदलगाव ता .१३ ,
वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या वृक्ष लागवड आवाहनाला साथ देत आज कंदलगाव ग्रामपंचायत व दक्षता समितीच्या माध्यमातून गावच्या मुख्य रस्त्यावर वृक्षारोपन करण्यात आले .
यावेळी गावच्या सरपंच सौ . अर्चना पाटील , उपसरपंच उत्तम पाटील , चंद्रकांत अतिग्रे , दगडू रणदिवे , संपत पाटील , विश्वास कांबळे , श्रीपती पुंदिकर यांचे सह ग्रामपंचायत सदस्य तसेच दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते .
फोटो - कंदलगाव येथे सतेज ऋतू वृक्षारोपन मोहीमेवेळी सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य , दक्षता समिती व ग्रामस्थ ..
( छायाचित्र - प्रकाश पाटील )