आरिफ पोपटे
कारंजा ::
राज्यातील कृषी पदवीधर व शेतकरी बंधवांच्या समस्या सोडविन्या साठी सन 2012 साली कृषी भूषण महेश कडूस पाटील यांनी स्थापन केलेल्या कृषी पदवीधर संघटना च्या वाशिम जिल्ह्या कार्याध्यक्ष पदी कारंजातील उदय सुधाकरजी गर्जे यांची श्री राज गरुड़,श्री प्रतिकजी बोंगड़े,श्री विशलजी रामटेके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सदर संघटना ही गेल्या 8 वर्षापासून अनेक विविध आंदोलन करीत शेतकरी बांधवाचे हीत जोपासित विविध उपक्रम राबवून पदविधरांच्या मागण्या मागण्या साठी सरकार कड़े पाठपुरावा करीत असून त्या मान्य करुण घेत आहे स्वता उदय गर्जे है उच्च विद्या विभूषित कृषी पदवीधर असून त्यांनी कृषी मध्ये एमबीए केलेअसून एग्री बिसनेस मेनेजमेंट आहेत उदय गर्जे हे कारंजातील जेष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे मा प्रदेश सरचिटणीस सुधारकररावजी गर्जे यांचे चिरंजीव
'संघटने च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना व संघटीत करुण त्यांच्या न्याय व हक्का साठी शेवट पर्यंत लढ़ा देणार असुन दिलेली जवाबदारी पूर्णपणे पार पाडु तसेच सर्व स्तरातील कृषि व संलग्न पदवीधर उद्योजक आणि शेतकरी जिल्हा पातळीवर संघटीत करू"
उदय गर्जे
कार्याध्यक्ष,कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य