अयोध्यानगरी मध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व रस्ते आणि इमारती वर राम मंदिर पायाभरणीचीच छाया दिसत आहे. कोरोना संकट काळातसुुद्धा नागरिकांना आनंदीत बनवणारे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौर्याच्या बातमीने राम शहरात आनंदाचे वातावरण आहे .
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौर्याच्या बातमीने राम शहरात आनंदाचे वातावरण आहे .