कंदलगाव ता .१० ,
कोरोना काळात लॉक डाऊन असताना मिटर रिडींग न घेता नियमबाह्य वाढीव वीज बिले दिली असून ती ग्राहकांना परवडणारी नसल्याने सोमवार दि .१३ रोजी कंदलगाव येथील गांधी चौकात वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे . तरी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राहकांना व ग्रामस्थांना किसान सभेच्या वतीने करण्यात आहे आहे .