प्रतिनिधी । कारंजा (लाड) आरिफ़ पोपटे
कारंजा येथील मोहम्मद सलिम मजिद हासमानी व यांना सहकार्य करणारे यांच्यावर २० मे रोजी गुन्हे दाखल झाले असून त्या पैकी एकाना आतापर्यत अटक केली इतर आरोपी मोकाट असून त्यांना त्वरित अटक करा अशी मागणी विदर्भ पटवारी, महसूल, कोतवाल संघटना यांच्यासह डझनभर संघटनेच्या वतीने उपविभागीय महसूल अधिकारी तसेच उपविभागील पोलीस अधिकारी यांना दि.२९ मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.