Wednesday 20 May 2020

mh9 NEWS

पल्लवी निंबाळकरचे यश - बॅंक कृषी अधिकारी पदी निवड



कसबा बावडा ता. 20 
   कुमारी  पल्लवी चंद्रकांत निंबाळकर हिची शासकीय बॅकेंत कृषी अधिकारी पदी निवड झाली असून 2019 ते 2020 मध्ये घेण्यात आलेल्या आय.बी.पी.एस. ( ए.एफ.ओ.)या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली . तिचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, सावळज व उच्च माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन तासगाव तसेच पदवीचे शिक्षण छत्रपती राजर्षी शाहु महाराज काॅलेज ऑफ अॅग्रीकल्चर,कोल्हापूर  येथे पूणॆ झाले.  तिला वडील चंद्रकांत निंबाळकर आई सुनिता निंबाळकर याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 


mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :

3 comments

Write comments
Unknown
AUTHOR
20 May 2020 at 07:35 delete

Congratulations dii

Reply
avatar