*
प्रतिनिधी *आरिफ़ पोपटे*
मानोरा तालुक्यातील इंजोरी येथील शेतकऱ्यांच्या गोट्याला आग लागून दोन जोडीपैकी 3जिवंत बैल जळून एक बैल गंभीर जखमी झाल्याने दीड लाखाचे हानी शासनाने मदतीच करण्याची विनंती शेतकरी वर्गाकडून होत आहे,,, मानोरा तालुक्यातील इंजोरी येथील बिल, एस, एन एल टावर जवळ असलेले पांडुरंग घोडे नामक शेतकऱ्याच्या बैलाच्या गोट्याला 30 मे 2020 रोजी दुपारी तीन वाजता दमान अचानक आग लागल्याने तसेच शेतातील साहित्य व जनावरांचा चारा असे दीड लाखाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे शेतकरी पांडुरंग घोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या या आगीत गोठ्यात बांधलेल्या चार बैल जोडी पैकी एक बैल जागीच ठार झाला तर दोन बैल 99% जळाले तो एक बैल गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे या आगीमध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे साहित्य जनावरांचा चारा आदी घराचे जळून खाक झाले व त्यांचा अंदाजे दीड लाखाच्यावर नुस्कान झाल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी शेतकरी कुटुंबातील लोकांची तसेच गावातील सर्वांची मागणी आहे