अॅड . ए . टी . कळसे
जळकोट : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व:विलासरावजी देशमुख यांची जयंती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोसिसल डिस्टनसिंग चा वापर करून साजरी करण्यात आली.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मन्मथ किडे, जी प गट नेते संतोष तिडके, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, विलासराव देशमुख युवा मंचचे उपाध्यक्ष मारोती पांडे ,
नगर पंचायत चे गटनेते महेश धुळशेट्टे, न प सदस्य डॉ.चंद्रकांत काळे, मा.वी. अध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी विधानसभा सरचिटणीस संग्राम नामवाड, शहर अध्यक्ष रियाज भाई, प्रदीप काळे, खादर लाटवाले, दत्ता पवार,पिराजी कोकणे, बालाजी उगीले, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.