....
प्रतिनिधी - प्रकाश पाटील ,
नारायणी विश्वास कागले ही विद्यार्थिनी कदमवाडी येथील सुसंस्कार हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टायलंंट सर्च मार्फत परिक्षेत ३०० पैकी २७४ असे उच्च्यांकी गुण मिळवून राज्यात दुसरी आली .
नारायणी माझी शाळा , भोसलेवाडीची इ .७ वी .ची विद्यार्थीनी असून यासाठी तिला
जी .बी. अत्तार , के.एस. सिदनाळे , व्ही .एस . घाडगे याचे सह मुख्याध्यापक अरुणा हुल्ले , आई - वडिलांचे मार्गदर्शन लाभले .