अध्यक्ष पदी अमोल बाणदार
तर उपाध्यक्षपदी प्रशांत निकम..........
पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील सकल मराठा समाज पट्टणकोडोली व तुळजाभवानी देवस्थान कमिटी व अध्यक्ष मा. श्री. मच्छिंद्र पांडुरंग जाधव* यांच्या सहमतीने सकल मराठा समाज पट्टणकोडोली व तुळजाभवानी देवस्थान कमिटी* *2020-21* या वर्षा करता अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या अध्यक्ष पदी अमोल बाणदार उपाध्यक्ष पदी मा.श्नी. प्रशांत निकम खजिनदार - .रविंद्र डेळेकर सेक्रेटरी-महादेव इंगळे यांची तसेच 21 सदस्य निवडण्यात आले असून तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार तसेच समाजातील बांधवांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नियमित पुजारी म्हणून जयसिंग (आण्णा) दळवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असल्याचे नुतन अध्यक्ष अमोल बाणदार यांनी सांगितले.