Friday 22 May 2020

mh9 NEWS

गडमुडशिंगी ग्रामपंचायत सरपंचपदी जितेंद्र यशवंत यांची बिनविरोध निवड

गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत जितेंद्र यशवंत यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गडमुडशिंगी  सर्कल अधिकारी अर्चना गुळवणी  यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच पांडुरंग कांबळे, आक्काताई सातपुते, सुरेखा गवळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट, जयश्री रेवडे, रोहिणी कामिरे , ताराबाई गोसावी, गोदाबाई माळी इत्यादी हजर होते.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :