तेलंगणाच्या हैदराबाद मध्ये एका व्यक्तीने त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बर्थडे पार्टी दिली पण ही बर्थडे पार्टी न ठरता कोरोना पार्टी झाली . नंतर हे उघड झाले की पार्टीमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 45 लोकांना कोरोना संसर्ग झाला. यापैकी 25 लोक तर कुटुंबातील सदस्यच होते.
यानिमित्ताने कोरोना प्रादुर्भाव कसा होतो आणि लोकांनी सण, समारंभ, उत्सव, सेलिब्रेशन यासाठी एकत्र येणे टाळावे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
घरी रहा सुरक्षित रहा.