तुम्हाला आवडणाऱ्या ऍप्स बद्दल लिहा आणि सर्टिफिकेट मिळवा
लॉकडाऊनच्या काळात सध्या अनेक ऍप्सनी आपली पकड चांगलीच मजबूत केली असून अनेक नवनवीन ऍप्स लोकांच्या पसंतीस पडले आहेत. अश्याच तुम्हाला आवडलेल्या एक किंवा अनेक ऍप्स बद्दल कमीत कमी पाचशे शब्दात तुमचे लिखाण कस्टमर केअर अलर्ट या वेबसाईटसाठी पाठवून द्यायचे आहे.सदर लिखाण तुमच्या नावाने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जर तुमचे लिखाण योग्य वाटले तर तुम्हाला एक सर्टिफिकेट ही मिळू शकते जे "सहभाग घेतल्या बद्दल " तुम्हाला दिले जाईल.
*लिखाणाचे नियम*-
■कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त तीन ऍप्स बद्दल तुम्ही लिहू शकता.
■कमीत कमी पाचेसे शब्दात एक एप्स बद्दल तुमचे लिखाण असायला हवे.
■लिखाणात एप्स बद्दल तुमचे मत , त्याचे फायदे, लोकांनी ते का वापरावे, अश्या मुदयाचा समावेश असायला हवा.
■तुमचे लिखाण हे मराठीत किंवा इंग्रजी मध्ये type करून खाली दिलेल्या ई-मेल वरती पाठवायचे आहे.
■तुमचे लिखाण प्रसिद्ध झाल्यास तुमच्या ई-मेल वरती तुमच्या लिखाणाची लिंक व सोबत सर्टिफिकेट पाठवले जाईल.
◆अधिक माहितीसाठी खालील लिंक ओपन करून नमुना पाहू शकता◆
लिखाण पाठविण्यासाठी ई-मेल -